इचलकरंजी रेल्वे कृती समिती

इचलकरंजीला रेल्वे हवी का?

३० सेकंदात तुमचं मत नोंदवा. जमा झालेली सर्व मतं रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पुराव्यासहित पोहोचवली जातील.

जवळपास ४ लाख नागरिकांचा हा प्रश्न आहे — तुमचा आवाजही मोजला जाईल.

🚂

वरील दोनपैकी एका बटणावर फक्त एकदा क्लिक करा.

तुमची माहिती (ऐच्छिक)

नाव व मोबाईल दिल्यास मत अधिक विश्वासार्ह ठरतं — रेल्वे प्रशासनाला हे खरे नागरिक आहेत हे सिद्ध करता येतं. माहिती फक्त याच कामासाठी वापरली जाईल.

मत नोंदवताना अडचण आली. कृपया पुन्हा प्रयत्न करा.

🙏

धन्यवाद! तुमचं मत नोंदवलं गेलं.

आता कृपया खाली दिलेल्या बटणावरून हे तुमच्या ५ ओळखीच्या लोकांना/ग्रुप्सना पाठवा — जितकी जास्त मतं, तितका आवाज मोठा.

इतिहासाच्या पानांतून एक विसरलेलं नाव

🚂 श्री नारायण सदोबा कजरोळकर यांना मानवंदना

१९ डिसेंबर १९५६ रोजी लोकसभेत खासदार श्री नारायण सदोबा कजरोळकर यांनी हातकणंगले ऐवजी इचलकरंजीला रेल्वे जोडण्याचा प्रश्न थेट रेल्वे मंत्रालयाला विचारला होता — ६८ वर्षांपूर्वीच या मागणीची पहिली ठिणगी पडली होती. पद्मभूषण कजरोळकरांची पूर्ण गोष्ट आणि हा ऐतिहासिक दस्तऐवज वाचा.

🙏 संपूर्ण श्रद्धांजली व दस्तऐवज वाचा →

← इचलकरंजी रेल्वे पुरावा संग्रह (संपूर्ण साईट) पहा