📁 अधिकृत कागदपत्रे व पुरावे
हातकणंगले–इचलकरंजी रेल्वे प्रकल्पासंदर्भातील RTI, CPGRAMS, आपले सरकार व इतर अधिकृत कागदपत्रांचा दस्तऐवजी संग्रह. प्रत्येक नोंद मूळ शासकीय कागदपत्रावर आधारित असून, मराठी सादरीकरण हे प्रशासकाने (admin) प्रत्यक्ष तपासून मंजूर केलेलं आहे — मूळ कागदपत्र नेहमी उपलब्ध ठेवलं जातं.