🗂️ आमचं काम
हातकणंगले–इचलकरंजी रेल्वे कृती समितीने आत्तापर्यंत पाठवलेले RTI, तक्रार पोर्टल्सवरील अर्ज, याचिका, अधिकाऱ्यांना पत्रे, आणि प्रसारमाध्यमांतील उल्लेख — याची पारदर्शक, दस्तऐवजी नोंद. हे स्व-प्रौढी (self-promotion) साठी नाही — केलेल्या कामाची जबाबदार नोंद ठेवण्यासाठी आहे.
📌 प्रत्येक नोंदीचा तपशीलवार मूळ दस्तऐवज हवा असल्यास पुरावा संग्रह (Evidence Centre) पहा — तिथे मूळ PDF/स्कॅन उपलब्ध आहेत.